नर्मदा परिक्रमा कार्यक्रम
२५.९१०.२०२३ : पुणे रेल्वे स्टेशनवरून ०३:२० वा. इंदौर एक्सप्रेसने इंदौरकडे प्रयाण करणे.
२६.१०.२०२३ :
सकाळी ०८:३० वा. इंदौर रेल्वे स्टेशनवर उतरणे व बसने ओंकारेश्वर कडे प्रयाण करणे. ओंकारेशश््वरचे दर्शन व रात्री मुक्काम ओंकारेश्वर येथे.
२७.१०.२०२३
सकाळी नर्मदा पूजन, आरती करून बडवानीकडे मुक्कामास प्रयाण.
२८.१०.२०२३
सकाळी ०९:०० वा. प्रकाशा करून मुक्काम करणे
२९.१०.२०२३
सकाळी ०५:०० वा. निघून शूलपाणेश्वर स्नान व निळकंठधाम दर्शन करणे. रात्री मुक्काम पोईचा येथे.
३०.१०.२०२३
सकाळी ०९:०० वा निघून रात्री नावेने प्रवास.
३१.१०.२०२३
सकाळी निळकठेश्वर दर्शन करणे व रात्री मुक्काम भरूच येथे.
०१.११.२०२३
सकाळी ०५:०० वा. नारेश्वर व कुबेरभांडार करून मुक्काम गरूडेश्वर येथे.
०२.११.२०२३
सकाळी ०९:०० वा. महेश्वर करिता प्रवास करणे. रात्री मुक्काम महेश्वर येथे.
०३.११.२०२३
सकाळी ०९:०० वा. महेश्वर दर्शन व नेमावर करिता प्रवास. रात्री मुक्काम नेमावर येथे.
०४.११.२०२३
सकाळी ०९:०० वा. सलकनपुर देवीचे दर्शन करून जीपने प्रवास. रात्री मुक्काम जबलपूर येथे.
०५.९११.२०२३
सकाळी ०८:०० वा. जबलपूर वरून मुक्कामासाठी अमरकंटककडे प्रयाण करणे
०६.९११.२०२३
सकाळी ०७:०० वा. दुधधारा, कपिलधारा, जैन मंदीर दर्शन जीपने प्रवास. रात्री मुक्काम अमरकंटक येथे.
०७.११.२०२३
माईकी बगिया--नर्मदा उगम स्थल ब स्नान ब पुजन महाराजपुर करून रात्री प्रवास करणे.
०८.११.२०२३
होशंगाबाद करून १९:०० वा. ओंकारेश्वर करिता प्रवास करणे. रात्री मुक्काम ओंकारेश्वर येथे.
०९.११.२०२३
सकाळी ०९:०० वा. ओंकारेश्वर दर्शन व परिक्रमा सांगता करून ओंकारेश्वर वरून इंदौरकडे प्रयाण करणे. दुपारी इंदौर रेल्वे स्टेशनवरून पुणे करिता परतींचा प्रवास.
१०.११.२०२३
सकाळी ०९:०० वा. पुणे रेल्वे स्टेशनवर पोहचणे.
सहल खर्च : २१,७००/-- (एकवीस हजार सातशे रूपये)
समाविष्ट खर्च :
« पुणे ते इंदौर नॉन एसी रेल्वे तिकीट.
« इंदौर ते पुणे नॉन एसी रेल्वे तिकीट.
५ संपुर्ण परिक्रमा २१९२ पुश बॅक एसी लक्झरी बसने.
दोन वेळचा चहा, एक वेळचा नाष्य ब दोन वेळचे शाकाहारी जेवण.
राहण्याची उत्तम सोय (०३ शेअरिंगमध्ये) .
७ काही मुक्कामा ठिकाणी आश्रमात राहण्याची सोय.
रोज ०१ लिटर पाण्याची बॉटल.
७ सहल व्यवस्थापक.
समाविष्ट नसळेला खर्च :
«७ पुजा, आरती, दक्षिणा खर्च.
« रेल्वे प्रवासात जेवणाचा खर्च.
७ अतिरिक्त वैयक्तिक खर्च.