सहलीचा दिनांक : सोमवार २०.११.२०२३ ते शनिवार ०२.९२.२०२३
सहलीचे ठिकाण: त्रिशूर-गुरूवायुर--मुन्नार-कुमली--अलेप्पी-त्रिवेंद्रम--जटायुपुरा-कन्याकुमारी-- रामेश्वरम--मड्राई
सहलीची वर्गणी: रू.३४,७००/- प्रत्येकी (१३ रात्री ९४ दिवस)
समाविष्ट खर्च
रेल्वेप्रवास(नॉन--एसी), प्रेक्षणिय स्थळे पाहण्यास 272 पुश बॅक एसी बस, सर्व ठिकाणची राहण्याची उत्तम व्यवस्था(एका रूम मध्ये २ व्यक्ती), सर्व ठिकाणच्या प्रेक्षणिय स्थळांची प्रवेश व गाईड फी, एकवेळचा नाष्टा दोन वेळा चहा, व दोन वेळचे शाकाहारी जेवण यांचा खर्च समाविष्ठ आहे.
दिनांक तपशील
२०.११.२०२३ सकाळी ०८:३० वा. पुणे येथून बसने पनवेलला निघणे ब दुपारी ०९:०० वा. पनवेल रेल्वे स्टेशनवरून त्रिशुरकडे प्रस्थान करणे.
२१.११.२०२३ दुपारी त्रिशुर रेल्वे स्टेशनवर उतरणे व रात्री मुक्काम गुरूवायुर येथे हॉटेलवर.
२२.११.२०२३ सकाळी गुरूवायुर मंदीराचे दर्शन करून मुन्नारकडे प्रयाण करणे. संध्याकाळी खरेदीसाठी मोकळा वेळ. मुक्काम मुन्नार येथे हॉटेलवर.
२३.११.२०२३ सकाळी मुन्नार येथील प्रेक्षणिय स्थळांना भेटी देणे. रात्री मुक्काम मुन्नार येथे हॉटेलवर.
२४.११.२०२३ सकाळी पेरियारसाठी प्रयाण करणे. वाटेत मसाल्याच्या पदार्थाची बाग पाहणे व रात्री मुक्काम पेरियार येथे.
२५.११.२०२३ सकाळी पेरियार धरणावर बोट रायडिंगसाठी जाणे. दुपारनंतर अलेप्पीसाठी प्रयाण करणे. रात्री मुक्काम अलेप्पी येथे हॉटेलवर.
२६.११.२०२३ अलेप्पी येथे बोटीने बॅक वॉटर मध्ये फिरण्यास जाणे. दुपारनंतर त्रिवेंद्रमळा निघणे. रात्री मुक्काम त्रिवेंद्रम हॉटेलवर.
२७.११.२०२३ सकाळी पद्मनाभन मंदीर पाहण्यासाठी जाणे. दुपार नंतर जटायु पाहण्यास जाणे. रात्री मुक्काम त्रिवेंद्रम हॉटेलवर.
२८.११.२०२३ सकाळी कन्याकुमारीकडे प्रयाण. संध्या. कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक,कन्याकुमारी मंदीर, त्रिवेणी संगम व सुर्यास्त पाहणे. रात्री मुक्काम कन्याकुमारी येथे हॉटेलवर.
२९.९११९.२०२३ सकाळी सुर्योदय पाहून रामेश्वरसाठी निघणे. संध्या. समुद्र स्नान, २२ कुंडस्नान, रामेश्वर दर्शन व रात्री मुक्काम रामेश्वर येथील हॉटेलवर.
३०.११.२०२३ सकाळी धनुष्यकोडी पाहणे व मदुराईला प्रयाण करणे. रात्री मुक्काम मदुराईयेथील हॉटेलवर.
०१.१२-२०२३ सकाळी लगेजसहित हॉटेल सोडणे मिनाक्षी देवीचे दर्शन करणे ब दुपारी०३:५० वबा.च्या मुंबई एक्सप्रेसने पुणेला प्रस्थान.
०२.१२.२०२३ संध्याकाळी ०४:३५ वा. पुणे रेल्वे स्टेशनवर पोहचणे.