संपुर्ण राजस्थान सहल: सद्दलीतील माऊंट आबु--हळदीघाट--उदयपुर--चित्तोडगड--पुष्कर--जोधपूर--जैसलमेर--सम
ठिकाणे: वबाळवंट--बिकानेर-जयपुर
सहल दिनांक गुरूवार ०७.१२.२०२३ ते बुधवार २०.१२.२०२३
सहलीची वर्गणी |रू.३५,७००/-- प्रत्येकी (१३ रात्री १४ दिवस)
सहलीच्या रेल्वेप्रवास(नॉन--एसी), प्रेक्षणिय स्थळे पाहण्यास 2)(2 पुश बॅक एसी बस, सर्व वर्गणीमध्ये ठिकाणची राहण्याची उत्तम व्यबस्था(एका रूम मध्ये २ व्यक्ती), सर्व ठिकाणच्या प्रेक्षणिय स्थळांची प्रवेश व गाईड फी, एकवेळचा नाष्टा दोन वेळा चहा, ब दोन वेळचे शाकाहारी जेवण यांचा खर्च समाविष्ठ आहे.
दिनांक तपशिल
०७.१२.२०२३ | पुणे रेल्वे स्टेशन / विमानतळावरून अहमदाबादकडे प्रयाण करणे.
०८.१२.२०२३ | सकाळी अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरून आबु रोडकडे प्रयाण करणे. माऊंट आबुला दुपारी उतरून दिलवाडा मंदीर पाहण्यास जाणे ब नक्की लेक पाहून संध्या. खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री मुक्काम माऊंट आबु येथे हॉटेलवर.
०९.१२.२०२३ | सकाळच्या सत्रात ब्रम्हकुमारीज् मठ, गुरूशिखर, अचलेश्वर मंदीर, पीस पार्क पाहणे. संध्या खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री मुक्कम माऊंट आबु येथे हॉटेलवर.
१०.१२.२०२३ । सकाळी उदयपूरकडे प्रयाण करणे. वाटेत हल्दीघाट येथे महाराणा प्रताप म्युझियम पाहणे. संध्या खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री मुक्काम उदयपूर येथे हॉटेलवर.
११.१२.२०२३ । सकाळच्या सत्रात फतेहसागर लेक, महाराणा स्मारक, सहेल्ियों की बाडी व भारतीय कला मंडळ पाहणे. दुपारच्या सत्रात सिटी पॅलेस पाहणे. संध्या खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री मुक्काम उदयपूर येथे हॉटेलवर
१२.१२.२०२३ । सकाळी हॉटेल सोडून पुष्करकडे प्रस्थान करणे. वाटेत चित्तोडगड पाहून रात्री मुक्काम पुष्कर येथे हॉटेलवर.
१३.१२.२०२३ | सकाळी पुष्कर येथील पवित्र सरोबर पाहून व ब्रम्हदेवाचे दर्शन घेऊन जोधपूरकडे प्रयाण करणे. उमेद भवन पाहून रात्री मुक्काम जोधपुर येथे हॉटेलवर.
१४.१२.२०२३ । सकाळी जोधपूर येथील मेहरानगड, जसवंत थडा पाहणे व दुपारी जैसलमेरकडे प्रस्थान. रात्री मुक्काम जैसलमेर येथे हॉटेलवर.
१५.१२.२०२३ | सकाळी जैसलमेर येथील प्रेक्षणिय स्थळे पाहण्यास जाणे. सोनार किल्ला, पटवा हवेली, युध्द स्मारक पाहून रात्री मुक्काम साम वाळवंट येथे तंबूत.
१६.१२-२०२३ । सकाळी तंबु सोडून बिकानेरकडे प्रयाण करणे. संध्या जुनागढ किल्ला पाहणे. रात्री मुक्काम बिकानेर येथे.
१७.१२.२०२३ । सकाळी हॉटेल सोडून जयपुरकडे प्रस्थान. वाटेत करणी माता मंदीर पाहणे. रात्री मुक्काम जयपुर येथे हॉटेलवर.
१८.१२.२०२३ । सकाळच्या सत्रात बिर्ला मंदीर, अल्बर्ट आर्ट गॅलरी, हवामहल, सिटी पॅलेस, जंतर मंतर पाहणे. दुपारच्या सत्रात आमेर किल्ला पाहणे. रात्री मुक्काम जयपुर येथे हॉटेलवर.
१९.१२.२०२३ | सकाळी जयपूर रेल्वे स्टेशन/ विमानतळावरून पुणेकडे प्रस्थान .