सहलीचे ठिकाण 'फुन्तशिलिंग-थिम्पु-पुनाखा--पारो
सहलीचा दिनांक | बुधवार ०१.११.२०२३ ते मंगळवार ०७.११.२०२३
सहलीची वर्गणी रू.३२,७००/-- अधिक वबिमानखर्च /रेल्वेप्रवास
सहलीच्या वर्गणीमध्ये बस प्रवास, सर्व ठिकाणची राहण्याची व्यबस्था(एका रूम मध्ये २ व्यक्ती), सर्व ठिकाणची प्रवेश फी, दररोज प्रत्येकी ०१ लि. बिस्लेरी पाण्याची बॉटल ब दोन वेळा चहा, एकवेळचा नाष्टा दोन वेळचे जेवण यांचा खर्च समाविष्ठ आहे. (भूतान येथील सरकारी नबीन पर्यटन कर रू.९२००/-- प्रति दिन, या सहल खर्चात समाविष्ट आहे.)
०१.११.२०२३ । पुणे/मुंबई विमानतळावरून बागडोग्रा विमानतळाकडे प्रयाण करणे. रात्री मुक्काम जयगांव येथे हॉटेलवर.
०२.११.२०२३ । सकाळी जयगांव येथे भूतानसाठी इमिग्रेशन करणे व थिंम्पु कडे प्रयाण करणे. रात्री मुक्काम थिंम्पु येथे हॉटेलवर.
०३.११.२०२३ । स्थानिक प्रेक्षणिय स्थळे पाहणे व रात्री मुक्काम थिंम्पु येथे हॉटेलवर.(बुध्द् पुतळा, चांगलाह् बुध्द मॉनेस्ट्री, सांगयांग व्हिव पॉईट, प्राणी संग्रहालय,ध्वज सोहळा)
०४.११.२०२३ । सकाळी पुनाखा येथील प्रेक्षणिय स्थळे पाहणे व रात्री मुक्काम पारो येथे हॉटेलवर.(डोकुला पास, पुनाखा डोंज)
०५.११.२०२३ ।पारो येथील स्थानिक प्रेक्षणिय स्थळे पाहणे व रात्री मुक्काम पारो येथे हॉटेलवर.(चळेला पास, राष्ट्रीय प्राणी म्युझियम, रिंगपुंग डोंज)
०६.११-२०२३ । पारो येथील उर्वरित प्रेक्षणिय स्थळे पाहणे ब मुक्कामासाठी जयगांव येथे 'पोहचणे.(टायगर नेस्ट, युध्द स्मारक )
०७.११.२०२३ । सकाळी नाष्टा करून लगेजसहित हॉटेल सोडणे व बागडोग्रा विमानतळावर 'पोहचणे व विमानाने पुणे /मुंबईकडे प्रस्थान.