सहलीतील ठिकाणे : | कलकत्ता--गंगासागर--जगन्नाथ पुरी-कोणार्क मंदीर--भुवनेश््वर
सहलीचा दिनांक ; सोमवार ०१.०१.२०२४ ते सोमवार ०८.०४.२०२४
सहलीची वर्गणी : रू.२०,७००/--
दिनांक , कार्यक्रम
०१ .०१.२०२४: पुणे रेल्वे स्टेशन येथून दुपारी ०३:१५ वा. दुरांतो एक्सप्रेसने हावडाकडे प्रयाण करणे.
०२-०१.२०२'४ : संध्या ०८:१५ वा. हावडा रेल्वे स्टेशनवर उतरणे ब बसने जाऊन, हॉटेलमध्ये चेक इन करणे. रात्री मुक्काम कलकत्ता येथे.
०३-.०१.२०२४: पहाटे गंगासागरकडे प्रयाण करणे. रात्री मुक्काम कलकत्ता येथे हॉटेलवर
०४.०१९.२०२४ :
सकाळी नाष्टानंतर लगेजसहित हॉटेल सोडणे दिवसभर कलकत्ता येथील प्रेक्षणिय स्थळे पाहण्यास जाणे.(काली माता, बेलूर मठ, दक्षिणेश््वर मंदीर, व्हिक्टोरीया म्युझियम, हावडा ब्रिज). रात्री हावडा रेल्वे स्टेशन वरून ठिक ०८:४५ वा. पुरीकडे प्रयाण करणे.
०५.०१.२०२४
सकाळी ०५:०० वा. पुरी रेल्वे स्टेशनवर उतरणे. तेथून हॉटेळवर पोहचणे. सकाळी नाष्टानंतर जग्गनाथाचे दर्शन करण्यास जाणे. संध्याकाळी खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री मुक्काम पुरी येथे हॉटेलवर.
०६-०१९.२०२४
सकाळी नाष्टानंतर लगेजसहित हॉटेल सोडणे व भुवनेशश््वरकडे प्रयाण करणे- वाटेत कोणार्क सुर्य मंदीर, लिंगराज मंदीर व धवलगिरी बुध्द् मंदीर पाहणे. रात्री मुक्काम भुवनेश्वर येथे हॉटेलवर.
०७.०१ .२०२'४
सकाळी भुवनेश्वर येथील उर्वरित प्रेक्षणिय स्थळे पाहणे व दुपारी ०२:०० वाजेपर्यंत भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवर पोहचणे. ठिक ०३:२५ वा. भुवनेश्वर रेल्वे स्टेशनवरून कोणार्क एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण करणे.
०८.०१.२०२'४
रात्री १९:४५ वा. पुणे रेल्वे स्टेशनवर उतरणे.
सहल समाप्त
सहलीमधील समाविष्ठ बाबी :
७ पुणे-हावडा दुरांतो ३ एसी रेल्वे तिकीट
५७ हावडा-भुवनेश््वर व भुवनेश्वर--पुणे रेल्वे प्रवास (नॉन-<एसी स्लीपर)
७ २२ पुश बॅक बसने प्रवास. सोबत सह कुशल सहल व्यवस्थापक.
७ सर्व ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची सोय.(प्रत्येक रूममध्ये ०२ व्यक्ती)
७ सहलमध्ये दोन वेळा चहा,एक वेळ नाष्टा ब दोन वेळचे शाकाहारी जेवण.
७ प्रत्येक दिवशी प्रत्येकी ०१ लि. बिस्लेरी पाण्याच्या ०२ बॉटल.
समाविष्ठ नसलेला खर्च :
७ रेल्वे प्रवासातील नाष्टा/ जेवण.