०३.१२.२०२३ मुंबई/पुणे विमानतळावरून दुबईकडे प्रयाण करणे. रात्री मुक्काम दुबई येथे हॉटेलवर.
०४.१२.२०२३ | सकाळी नाष्टानंतर अबु धाबी येथील ग्रॅण्द मॉस्कु पाहण्यास जाणे. रात्री मुक्काम दुबई येथे हॉटेळवर.
०५.१२.२०२३ | सकाळी नाष्टा करून दुबई सिटी टुर करण्यास जाणे व स्थानिक प्रेक्षणिय स्थळे पाहणे. रात्री मुक्काम दुबई येथे हॉटेलवर.(बुर्ज खलिफा १२४ व्या मजल्यापर्यंत जाणे, अंडर वॉटर झु, हॉटेल बुर्ज अल अरब व्हिव, फाऊंटन व दुबई मॉल, दुबई फ्रेम, फ्युचर म्युझियम) संध्याकाळी डो क्रुझ वर इंटरनॅशनल डिनर करणे.
०६.१२.२०२३ | सकाळी नाष्टा करून खरेदीसाठी मोकळा वेळ. दुपार नंतर मिरॅकल गाष्टन व ग्लोबल व्हिलेज पाहणे. रात्री मुक्काम दुबई येथे हॉटेलवर.
०७.१२.२०२३ | दुपार नंतर वाळवंट सफारीस जाणे. संध्याकाळी 880 जेवण. (बेली डान्स, फायर शो व तनोरा डान्स) रात्री मुक्काम दुबई येथे हॉटेलवर.
०८.१२.२०२३ सकाळी नाष्टानंतर खरेदीसाठी मोकळा वेळ. दुपारनंतर परतीच्या प्रवासासाठी दुबई विमानतळावर जाणे.
सहल खर्च : ₹ ४७७०० प्रत्येकी
सवलत सहित सहल खर्च : रू.८१,७००/-प्रत्येकी
समाविष्ट खर्च :
* मुंबई/पुणे ते दुबई व दुबई ते मुंबई/पुणे विमानप्रवास.
* ०५ रात्री मुक्काम ०३ स्टार हॉटेलमध्ये.
* सकाळचा नाष्टा व रात्रीचे जेवण (०५ दिवस नाष्टा व ०५ रात्रीचे जेवण)
* दुबई येथील प्रेक्षणिय स्थळांची प्रवेश फी.
* दुबई येथील सरकारचा टुरिस्ट टॅक्स.
* बुर्ज खलिफा येथील १२४ व्या मजल्यासाठी प्रवेश फि.
* दुबई व्हिसा विथ इन्शुरन्स पुर्ण सहलीसाठी.
* सर्व प्रवास खाजगी लक््झुरिअस एसी बसने.
* सोबत सहकुशल सहल व्यवस्थापक.