सहलीतील ठिकाणे: पोर्ट ब्लेअर-सेल्युलर जेल व लाईट व साऊंड शो-हॅवलॉक बेट- नॉर्थ बे बेट-रॉस बेट-बाराटांग बेट-लाईम स्टोन गुफा-मड व्हल्कीनो
सहल दिनांक | मंगळवार १६.०१.२०२४ ते गुरुवार २५.०१.२०२४
सहलीची वर्गणी | रू.२७,७००/- प्रत्येकी (अधिक विमानखर्च)
सहलीच्या वर्गणी मधे :
प्रेक्षणिय स्थळे पाहण्यास 2X2 पुश बॅक एसी बस, सर्व ठिकाणची वर्गणीमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था, सर्व ठिकाणच्या प्रेक्षणिय स्थळांची प्रवेश व गाईड फी, हॅवलॉक बोटीचा खर्च, एकवेळचा नाष्य दोन वेळा चहा, व दोन वेळचे शाकाहारी जेवण यांचा खर्च समाविष्ठ आहे.
दिनांक तपशिल
१६.०१.२०२४ रात्री ठिक १०:०० वा. चैन्नई एक्सप्रेसने चैन्नईकडे प्रयाण करणे.
१७.०१.२०२४ संध्याकाळी ०४:०० वाजेपर्यंत चैन्नई रेल्वेस्टेशनला उतरणे. रात्री मुक्काम चैन्नई येथे.
१८.०१.२०२४ सकाळी चैन्नई विमानतळावरून पोर्ट ब्लेअर कडे प्रस्थान करणे. दुपारी पोर्ट ब्लेअर येथे उतरणे. दुपारनंतर सेल्युलर जेल पाहण्यास जाणे. संध्याकाळी लाईट व साऊंड शो पाहणे. रात्री मुक्काम पोर्ट ब्लेअर येथे.
१९.०१.२०२४ सकाळी क्रुझने हॅवलॉक बेटाकडे प्रयाण करणे. दुपारनंतर राधानगरी बिच पाहण्यास जाणे. रात्री मुक्काम हॅवलॉक येथे.
२०.०१.२०२४ सकाळी हॅवलॉक येथून क्रुझने नील बेट पाहण्यास जाणे. दुपारनंतरनील बेटावरून क्रुझने पोर्ट ब्लेअरकडे प्रयाण करणे. रात्री मुक्काम पोर्टब्लेअर येथे.
२१.०१.२०२४ सकाळी पोर्ट ब्लेअर येथील प्रेक्षणिय स्थळे पाहण्यास जाणे. रात्रीमुक्काम पोर्ट ब्लेअर येथे.
२२.०१.२०२४ सकाळी आदिवासी बेट बाराटांग पाहण्यास जाणे. बेटावर लाईम स्टोनकेव्ह व मड व्हल्कीनो पाहणे. रात्री मुक्काम पोर्ट ब्लेअर येथे.
२३.०१.२०२४ सकाळी रॉस व नॉर्थ बे बेट पाहण्यास जाणे. रात्री मुक्काम पोर्ट ब्लेअर येथे.
२४.०१.२०२४ सकाळी पोर्ट ब्लेअर विमानतळावरून चैन्नईकडे प्रस्थान करणे. चैन्नईविमानतळावर उतरणे. तेथून बसने चैन्नई रेल्वे स्टेशनवर जाणे. चैन्नई रेल्वे स्टेशनवरून ०६:२० वा. चैन्नई एक्सप्रेसने पुणेकडे प्रयाण करणे.
२५.०१.२०२४ सकाळी १९:४५ वा. पुणे रेल्वे स्टेशनवर उतरणे.